मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

savarkar gandhi and subhashchndra bhoa: एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत....

savarkar gandhi and subhashchndra bhoa: एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत....: एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली; व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नय...
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली; व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, `गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,' गरुड म्हणाला, `खरेच, तुझी पिल्लें कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.' घुबड म्हणाले, `ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, शब्द सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.'
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ` किती घाणेरडी , कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, `गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.' गरुड म्हणाला, `मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?'

तात्पर्य:- स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटांत पाडून घेतो.

सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

advani ki anna !

आडवाणी साहेब काढणार भ्रषटाचार निर्मुलनासाठी रथयात्रा "
पण अडवाणी साहेब आपण १९९० सालीहि अयोध्या येथील राम मंदिरासाठी "airconditioned " रथयात्रा काढली होती,
काय झाले हो राम मंदिराचे ? आता वीस वर्षे होत आली साहेबा, ह्या राममंदिराचे बांधकाम सद्या जोरात चालू असेल ना ?
कधी एकदा बांधकाम संपतंय आणि कधी एकदा मंदिराचा कलशारोहण समारंभ होतोय याची आम्ही जनता फार आतुरतेने वाट पहातोय.

दुसरे आशा "airconditioned " रथयात्रेने भ्रषटाचारचे निर्मुलन झाले असते तर मा.अण्णा हजारे
१२ दिवस कशाला हो उपाशी राहून सरकारशी झगडले असते.
तर election अजून खूप लांब आहे जरा सबुरीने गया
रथयात्रेचा नारळ जिन्ना साहेबांच्या समाधीवर फोडा,
बरोबर रेड्डी बंधू ,येडीयुरप्पा व बंगारप्पा यांना घेऊन जावा
तर साहेबा शेवट काय जनता काय बोळ्याने दुध पीत नाही. समजून घ्या.
ये तो पबलिक हैं,ये सब जाणती हैं ,
अंदर क्या हैं बहार क्या हैं ये सब कूच पेह्चांती



संसदेत ऐक बोलायचे आणि जनतेसमोर ऐक बोलायचे हे जनता कदापि सहन  करणार नाही .देश्याबाद्ल प्रेम उफाळून येत असेल तर देश्यात राहणर्या सामान्य जनते बद्दल  प्रामाणिक राहून काम करावे लागेल आगदी मोदी प्रमाणे  नाही तर संन्या सालही  छक्के म्हणालाही कमी करणार नाही हि  जनता

रविवार, ११ सप्टेंबर, २०११


अभिनंदन ! अभिनंदन ! tamam ganesh प्रेमी जनतेचे अभिनंदन !महाराष्ट्र policsanache अभिनंदन !
   MI aaj औरंगाबाद शहरातील दोन्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुका बघितल्या शहर आणि सिडको हडको ..माघील वीस वर्ष्यापासून जे बघत आलो त्यातील तृठी ह्या मिरवनिकातून सुधारणा झालेली दिसली .अतेरिकी  हल्ला करणार्यांच्या तोंडात मारण्या सारखे वाटले. दारू पिवून  मिरवणुकीत सामील झालेल्यांची संख्या नगण्य होती .रोज दारू पिणारे देखील आज अधाक्षा म्हणून मंचावर बसल्यामुळे ?asech उपक्रम भविष्यात हि गृह  खात्याने  चालू ठेवावेत ....म्हणजे  सर्वांच्या डोळ्यात राजकीय अंजन घातल्या सारखे होईल 

शनिवार, १० सप्टेंबर, २०११

निवडणूक सुधारणा विध्येक येणे आवश्यक आहे कारण माझ्या तुमच्या सारखे ,बाबा साहेबासारखे लोक संसदेत जाने आवश्यक आहे .बाबा साहेबांनी संविधान लिहिले त्या प्रमाणे सर्व अधिकार संसदेला दिले ,ज्या जनतेसाठी जनतेची सेवक म्हणजे संसद निवडून देण्याचा अधिकार जनतेला दिला त्याच जनतेने बाबा साहेबाना संसद सदस्य म्हणून निवडून दिले नाही .दोष जनतेचा का बाबा साहेबांचा .. माझ्या मत प्रमाणे बाबा साहेबांनी निस्वार्थ भावनेने काम केले परंतु पुढील पिढीने म्हणजे जनतेने dilelya  अधिकारांचा vapar tathakathit rajkarnyala paishchya mobadalyat vikun swathacha swarttha  sadhala va jyani upkar kela tyanchya taluvarache loni khanyache kam suru thevale

savarkar gandhi and subhashchndra bhoa: ब्रिटिशांना एकामागोमाग एक असे ६ माफीनाम...

savarkar gandhi and subhashchndra bhoa:










ब्रिटिशांना एकामागोमाग एक असे ६ माफीनाम...
: ब्रिटिशांना एकामागोमाग एक असे ६ माफीनामे देवुन शेवटी सुटका करुन घेणारे सावरकर...माफीच काय एक रुपयाचाही दंड देणार नाही...











ब्रिटिशांना एकामागोमाग एक असे ६ माफीनामे देवुन शेवटी सुटका करुन घेणारे सावरकर...माफीच काय एक रुपयाचाही दंड देणार नाही असे म्हणणारे गांधीजी...
स्वता: एकदाही शस्त्र हाती न घेता भोळ्या-भाबड्या तरुणांना खुनी बनवत फासावर जायला लावणारा माणुस सावरकर....स्वत: लाठ्या खात शेकडो आंदोलने करणारा महापुरुष गांधीजी.
ब्रिटिशांचा हस्तक बनत काढणारे सावरकर...त्या सिद्धांताचा शेवट्च्या क्षणापर्यंत विरोध करणारे गांधीजी...
दुसरे महायुद्ध...सावर्कर म्हणत इंग्रजाच्या नोकर्या सोडु नका...गांधीजी म्हणत "असहकार"
सावरकरांना महारश्ट्रातले काही त्यांचे जातबंधु सोडले तर कोणी विचारत नाही...आजही गांधीजी जागतीक आदर्श.
सावरकरांचे संबंधी शिष्य नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली...
या नथुरामाचे जेही वंशज आजही आहेत आणि त्याची भलवण करतात त्यांचा निषेध कोणत्या शब्दात करावा? हा देश गांधीजींमुळे आहे...नथुराम वा सावरकरामुळे नाही. हा झाला पहिला अध्याय .
                      मी काही इतिहासच अभ्यासक नाही परंतु मला जो शाळेत इतिहास वाचायला मिळाला त्यानुसार भरताला स्वतंत्र मिळाले का नेलाजास्तव द्यावे लागले हा प्रश्न पुढे येतो .दुसर्या महायुद्धामुळे इंग्रजांना स्वतंत्र देण्यावाचून पर्याय राहिला नाह्वता .आपले  लष्करी सामर्थ्य कमी आहे हे ओळखून गांधीजीनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला त्यामुळे भारताला स्वतंत्र मिळायला उशीर झाला हा आरोप गांधीजीवर करता येवू शकतो परंतु त्यावेळची परस्थिती बघता नेताजी सुभाष चंद्र भोस ह्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता असे वाटते .मुठभर इंग्रज जगावर राज्य करत होते एकट्याला इंग्रजांना नमवणे शक्य  नाही हे ओळखून नेताजींनी इंग्रजांचे शत्रू आपले मित्र हि भावना मनात ठेवून, दुसर्या महायुद्धात   इंग्रजांचे शत्रू  जपान ,जर्मनी यांना सशस्त्र लढाईत आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून मदत करून भारताला लवकर स्वतंत्र मिळण्यास मदत केली .
                      या वरून आजची तरुण पिढी असे हि  म्हणू शकते कि गांधी-जिना   राष्ट्रपती व नेताजींना पंत प्रधान  होयाचे     होते  म्हणून   त्यांनी हे सर्व केले. आज gandhijina  राष्ट्रपिता म्हनुणून सन्मान दिला गेला परंतु नेताजींना sajesa  सन्मान दिला गेला नाही.